"The First Love Will Never Die...
#DinkuMinku #Uvul2
आयुष्य तर आपण सगळेच जगत असतो...
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर,
आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते...
#DinkuMinku #Uvul2
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य
"मी तुला विसरणं कधीच नाही शक्य"
---वाढदिवसाच्या प्रेमशुभेच्छा :)
#DinkuMinku #Uvul2
आज परत एकदा तुला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगावंसं वाटतय...
तुझा हात परत माझ्या हातात घेऊन, थोड चालावस वाटतय...
अन परत एकदा तुला बघावस वाटतय...
आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावसं वाटतय,
अन आपलं कोणीच नाही, म्हणून आरश्या
समोर बसून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा, तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...
फक्त तुझ्याच आठवणींत जगावस वाटतय...
#DinkuMinku
जमलं तर एकदा मला भेटशील का?
दोन शब्द बोलायचे होते थोडे ऐकून घेशील का...???
अगोदर तू माझ्याशी खुप काही बोलायचीस...
वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचीस...
जवळ नसली तरी, माझ्यासाठी धावत यायचीस...
तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचीस... नसले विषय तरी नविन विषय काढ़ायचीस... काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस... माझा REPLY नाही आला की खुप खुप रागवायचीस...
'आता मी तुला नाही आवडत ना???
'नाही प्रेम करत ना माझ्यावर'... असं बोलून सारख चिडवायचीस....
हळूच जवळ घेउन सॉरी बोलायचीस...
आज ही मला तुझा सारखा होतो आहे भास्
का ग अशी वागतेस, का देते आहेस त्रास... नाही पुन्हा भेटणार, एकदा बंद पडल्यावर श्वास...
एकदाच भेट मला... पुन्हा नाही देणार त्रास...
#DinkuMinku
तुझ्यासाठीच स्वतःला बदललं...
तुझ्यासाठीच झुरलो...
तुझ्यासाठीच हसलो...
तुझ्यासाठीच रडलो...
तुझ्यासाठीच रागवलो...
तुझ्यासाठीच झगडलो...
फक्त तुझ्यासाठीच... आपल्यासाठी... :)
#DontGiveUp #Uvul #DinkuMinku
आज ही तुझी आठवण आली का डोळ्यात पाणी येतं.
खूप प्रयत्न करतो मी तुला विसरण्याचा पण हे मनच तुझ्या मध्ये गुंतलंय,
काय करू???
जीवनाचा कंटाळा आला आहे तरी तुझ्या आठवणी जपून ठेवण्यासाठी जगतोय...
खरं सांगू ,
मला नाही विसरायचं आहे ग तुला,
नाही जायचं आहे लांब तुझ्यापासून,
जगायचं मला तुझ्याबरोबर,
बघितलेली स्वप्ने पूर्ण करायची आहेत...
मला नाही काळजी माझ्या समाजाची
पण तुझ्या समाजासाठी काहीही करायला
रेडी आहे मी...
हवे ते Changes करेल मी...
फक्त तुला मिळवण्यासाठी... आपल्यासाठी...
मग समाज करेल ना Accept आपल्याला???
#DontGiveUp #UvulaLot #DinkuMinku
कसं विसरु मी,
तू केलेला मला पहिलं Propose...
कसं विसरू मी,
तुझं ते पावसात भिजत माझी वाट बघणं...
कसं विसरू मी,
तुझं ते लपून little hearts देणं...
कसं विसरू मी,
लोकांच्या नजरा चुकवत हॉटेल मध्ये डिनर
ला जाणं...
कसं विसरू मी,
चालता चालता लाजत तुझं i love you म्हणणं...
कसं विसरू मी,
तुझं ते घाबरत घाबरत मला म्हणणं
'तुझा हात पकडू का?...
कसं विसरू मी,
बोलता बोलता तुझ्या डोळ्यात पाणी येन...
कसं विसरू मी,
तुझं ते मला लपून छपून बघणं...
कसं विसरू मी,
तुझं, आपल्या फोटोंचा फ्रेम बनवणं...
कसं विसरू मी,
तुझं ते caring nature...
कसं विसरू मी,
तुझं ते माझ्यासाठी झुरणं...
कसं विसरू मी,
तुझं ते मला शोधणं...
कसं विसरू मी,
तुझं मला लपून लपून बघून जाणं...
कसं विसरु मी,
तुझ्या आठवणींना...
कसं विसरु मी,
त्या अनमोल क्षणांना...
कसं विसरु मी,
तुझ्या जोर जोरात हसण्याला...
कसं विसरु मी,
तुझ्या गोड लाजण्याला...
कसं विसरु मी,
तुझ्या वेडेपणाला...
कसं विसरु मी,
तु मुरडलेल्या नाकाला...
कसं विसरु मी,
तुझ्या डोळ्यांना...
कसं विसरू मी,
त्या स्वप्नांना, जी स्वप्ने आपण एकत्र
पहिली...
कसं विसरू मी,
त्या तुटलेल्या स्वप्नांना...
कसं विसरु मी???
अजुनही सगळीकडे तुचं दिसतेसं...
तुझाचं भास होतो...
एकदाचं सांग ना गं...
कसं विसरु मी तुला???
#StillFighting
#DontGiveUp
#HopeForTheBest
#UvulSoMuch
तू असताना,
डोळ्यात डोळे घालून बघणं राहूनच गेलं...
एकटक बसून तुला बघणं राहूनच गेलं...
तू असताना,
माझ्या मनातलं सर्व काही सांगणं राहूनच गेलं...
तू माझी असताना सुद्धा तुझ्यावर हक्क दाखवणं राहूनच गेलं...
तू असताना,
तुझा हातात हात घेऊन 'तू माझी आहेस' हे सांगणं राहूनच गेलं...
तुला मिठीत घेऊन आपल्यातलं अंतर कमी करण राहूनच गेलं...
खरच माझं किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगणं मात्र एका दिवसाने राहूनच गेलं... :(
#LostEverythng :(
बोलता बोलता तू नेहमी माझ्याकडे एकटक बघायची,
मधेच किती गोड हसायचीस... :)
तू...माझी नि मी...तुझा, आपल्याला कोणाचीच गरज नसायची... :P
पण आपल्या प्रेमात आज या समाजाने फूट पाडली...
आपल्या प्रेमाला समाजाची नजर लागली :(
#IntercasteMarriage #WillNotBeHappyWithoutYou #LovesUaLot
#DontGiveUp
#GreatThingsTakeTime :)
आजही तुझा फोटो जपुन ठेवलाय मी,
माझ्या हृदयाशी लाऊन ठेवलाय मी,
तुझ्या एक एक आठवणी मनात
साठवून ठेवल्यात मी,
तुझी आठवण आल्यास आज हि बाहेर
रडत बसतो मी,
रोज तुझा फोटो पाहुन जीवंत मरतो मी,
शेवटच्या श्वासा पर्यन्त आठवत राहीन तुलाच....
तू मला विसरणार तर नाहीस ना???
या समाजाने आपलं पूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकलं...
#IntercasteMarriage
#NoOneSupport
#DontWantToLoseU
#DontGiveUp
#UvulaLot
i miss you when im not with you...
when im not with u all i do is think about you...
when i think about you i just want to be with you...
and when im with you its like all of my dreams have come true... #UvulSoMuch #DontGiveUp
#WeWillBeTogetherForever :)
I Love You Jaan, n everytime i see u i just want to hold u in my arms n never let go bcoz you are the girl with whom i wanted to live till last...
#DinkuMinku #LoveBirds :)
तुझ्या हसन्याची
आठवण मला आहे...
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे...
#DinkuMinku #MissU #Care4u
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात.
Nehami Mala Lapun-Chapun Baghat Asates,
Me Disalo Nahi Ki Matra Godhanlun Jates,
Khidatik Yeun, Roj Mala Ready Hotana Baghat Asates,
Mag Me tuzya Kade Baghayla Lagalo Ki, Lajat Smile Detes...
#Vedi_Poragi
#Kiti Cute Shi Smile Dyaychis Tu... :)
#Kiti Chaan Shan Hote Na Te...
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो
Vatevar Ubha Rahuni Vat Tuzi Pahili...
Tu Gelis Dur Pan Tuzi Aathavan Javalach Rahili...
Aata Tuza Bhas Dekhil Detoy Mala Tras...
Mazya Ya Manala Havay Fakt Tuzach Sahvas...
तुझ्या आगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कुणी नसेल...
जो पर्यँत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल....
#DinkuMinku
माझ्या कविता तु वाचतेस का??
मला थोडं तरी miss करतेस का??
पण मी मात्र रोज तुझ्यासाठी एकतरी कविता लिहितो...
आणि खरं सांगू...??
त्या कवितेत मी फक्त तुझा असतो...
नेहमीप्रमाणे तुला 100 msg करतो...
तु #pagal बोलल्यावर गालातल्या गालात हसत असतो
पण तुला मी ना खूप miss करतो...
माहीती आहे का तुला
मी ना कधी कधी तुझ्या आठवणीत रडतोही
कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...!!!!
Mala Tula Bhetaych Hot...
Manatal Sarv Sangaych Hot...
Dole Bharun Tula Pahaych Hot...
Tuzyasamor Radaych Hot...
Khup Kahi Bolaych Hot...
Khup Kahi Aikaych Hot...
Tuzya Dolyat Swatala Pahaych Hot...
Tuzya Tondun Maaz Naav Aikaych Hot...
Pan Zal Te Yahun Khup Vegalach Hot...
Tuzyashivay Mala Jagav Lagal,
Tu Radtana Mala Hasav Lagal...
Manat Navat Tari TuzyaPasun Mala Dur Jaav Lagal...
Tula Pahun Mala Lapav Lagal...
Je Zal Te Zelav Lagal...
Evade Houn Hi Fakt Tuzyasathi...
Fakt Tuzyasathi,
Mala Jagav Lagal...