आज तू असतीस तर खूप बर झालं असत
माझं हृदय मोकळं राहील नसत
प्रेम होत तुझ्यावर
पण ते शब्दात व्यक्त करता येत नव्हतं
आज पण तुझी खूप आठवण येते
पण आता तुला विसरणं शक्य नाही
तुझ्या डोळ्यात मला स्वतःला पाहायचं होत
पण आता तू जवळ नाहीस
तुझं ते शांत वागणं मला पाहायचं होत
बस तुला आनंदात राहताना पाहायचं होत
दोघांच्या प्रेमाच एक छोटस घर बांधायचं होत
पण त्यासाठी तू जवळ असणं गरजेचं होत
No comments:
Post a Comment