Friday, 11 November 2016

Kadhi Kadhi Mala Tuzi Khup Aathavan Yete

कधी कधी मला तुझी  खूप आठवण येते
कधी कधी मला माझीच चीड येते
मी तुला असं दुखवायला नको होत
झालेलं उलट सुलट
कदाचित ते तुज़्या  मनात सुद्धा नसेल
मी ह्याचा विचार का केला नाही
पण तरीही तु माझीच होती
आज पण माझीच आहे
झालं गेलं विसरून जा असं मला त्या दिवशी म्हणायला हवं होत
तुला काय वाटत असेल आता
जे घडलं त्या दिवशी याचा तु विचार करत अश्शील का
खूप काही बोलायचं होत, पण शब्दच फुटले नाही
डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो
तुज्या डोळ्यातले पाणी विसरू शकत नाही मी
शेवटचा निर्णय तुज्याच फॅमिली चा होता, त्यावर तरी मी काही तरी बोलायला हवं होत...

No comments:

Post a Comment