Tuesday, 15 November 2016

मला साधे सरळ जीवन जगायचे आहे आता...


मला साधे सरळ जीवन जगायचे आहे आता....
ताण तणाव नसलेले जीवन,
मला खुप काही श्रीमंती आणि प्रसिद्धि नकोय आता
मला फक्त तुज्यासोबत रहायचे आहे,
तुज्यासोबत जगायचे आहे....

#LoveYouAlways
#I'llDoAnythingForYou
#PlzDontGiveUp
#DinkuMinku :)

No comments:

Post a Comment