तुझ्यासाठीच स्वतःला बदललं... तुझ्यासाठीच झुरलो... तुझ्यासाठीच हसलो... तुझ्यासाठीच रडलो... तुझ्यासाठीच रागवलो... तुझ्यासाठीच झगडलो...
फक्त तुझ्यासाठीच... आपल्यासाठी... :)
#DontGiveUp #Uvul #DinkuMinku
No comments:
Post a Comment