आजही तुझा फोटो जपुन ठेवलाय मी,
माझ्या हृदयाशी लाऊन ठेवलाय मी,
तुझ्या एक एक आठवणी मनात
साठवून ठेवल्यात मी,
तुझी आठवण आल्यास आज हि बाहेर
रडत बसतो मी,
रोज तुझा फोटो पाहुन जीवंत मरतो मी,
शेवटच्या श्वासा पर्यन्त आठवत राहीन तुलाच....
तू मला विसरणार तर नाहीस ना???
या समाजाने आपलं पूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकलं...
#IntercasteMarriage
#NoOneSupport
#DontWantToLoseU
#DontGiveUp
#UvulaLot
No comments:
Post a Comment