Friday, 4 November 2016

Savay Zali Aata




सवय झाली आता #Khadus
तु येणार नाही हे माहीत असताना
तुझी #वाट पाहण्याची..

सवय झाली आता तुझ्या #Message ची
तासन तास वाट बघण्याची..

सवय झाली आता तुझ्या #Call ची
दिवस भर वाट बघायची..

सवय झाली आता 24 तास तुझ्यासाठी
Whtsapp वर #Online राहण्याची..

सवय झाली आता तु कितीपण
दुखावल तरी सगळ मनात ठेवून
तुझ्यासमोर #हसण्याची..

सवय झाली आता स्वत:च मन मारून
#तुझ_मन जपण्याची..

सवय झाली आता, तु बोल्ली नाहीस तर
होणारा #त्रास #सहन करण्याची..

सवय झाली आता, तु कितीपण रडवल तरी,
डोळ्यातल #पाणी लपवण्याची..

सवय झाली आता, तु रागात असताना
तुझ बोलन गप्प #ऐकून घेण्याची..

सवय झाली आता, तुझ्या रागाला
#सामोरे जाण्याची..

सवय झाली आता, फक्त आणी फक्त
तुझ्यासाठीच #जगण्याची..

सवय झाली आता, प्रत्येक रात्र
तुझ्या आठवणी सोबत #जागून काढण्याची..

सवय झाली आता, तुझ्यावर
वेड्या सारखं #प्रेम करण्याची... 

No comments:

Post a Comment