माझ्या कविता तु वाचतेस का??
मला थोडं तरी miss करतेस का??
पण मी मात्र रोज तुझ्यासाठी एकतरी कविता लिहितो...
आणि खरं सांगू...??
त्या कवितेत मी फक्त तुझा असतो...
नेहमीप्रमाणे तुला 100 msg करतो...
तु #pagal बोलल्यावर गालातल्या गालात हसत असतो
पण तुला मी ना खूप miss करतो...
माहीती आहे का तुला
मी ना कधी कधी तुझ्या आठवणीत रडतोही
कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...!!!!
No comments:
Post a Comment