Tuesday, 15 November 2016

कसा विसरुन जाउ तुला???





तु बोलुन मोकळी झालीस की, विसरुन जा मला पण मी काय करु विसरताच येत नाहीना मला :(
तुझ्यासाठी सहज सोप असेल ग सार काही विसरुन जाणं,
पुन्हा नव्याने सुरुवात करणं अन पुढे चालायला लागणं पण माझ तस नाहीये ग... मी अजुनही आठवणींवर जगतोय... झाल्या गेल्या भेटींनी साठवतोय... कधी हसतोय... कधी रडतोय :'(
आठवण्याशिवाय काहीच सुचत नाही मला...
आता तुच सांग ग मला, कसा विसरुन जाउ तुला???. :( 

#UvulSoMuch


No comments:

Post a Comment