Friday, 4 November 2016

Sangna Kadhi



सांग ना कधी,
माझीच तू होशील...!!

चार चौघात देखील,
हात हातात देशील...!!

किती दिवस घाबरत जगणार,
किती दिवस चोरून बोलणार...!!

सांग ना कधी,
माझीच तू होशील...!!

जगासमोर न घाबरता,
माझे नाव घेशील...!!

वेग-वगळे बहाने करुन,
तुझं मला फोन करनं...!!

बाय-बाय म्हणत,
उगाचच बोलत राहनं...!!

काहीतरी बोलून,
मग थोडसं लाजण...!!

मग नकळत पणे,
हळुच I love u बोलन...!!

सांग ना कधी,
माझाच तू मला म्हाणशील...!!

No comments:

Post a Comment