Wednesday, 16 November 2016

कसं विसरु मी,


कसं विसरु मी,
तू केलेला मला पहिलं Propose...

कसं विसरू मी,
तुझं ते पावसात भिजत माझी वाट बघणं...

कसं विसरू मी,
तुझं ते लपून little hearts देणं...

कसं विसरू मी,
लोकांच्या नजरा चुकवत हॉटेल मध्ये डिनर
ला जाणं...

कसं विसरू मी,
चालता चालता लाजत तुझं i love you म्हणणं...

कसं विसरू मी,
तुझं ते घाबरत घाबरत मला म्हणणं
'तुझा हात पकडू का?...

कसं विसरू मी,
बोलता बोलता तुझ्या डोळ्यात पाणी येन...

कसं विसरू मी,
तुझं ते मला लपून छपून बघणं...

कसं विसरू मी,
तुझं, आपल्या फोटोंचा फ्रेम बनवणं...

कसं विसरू मी,
तुझं ते caring nature...

कसं विसरू मी,
तुझं ते माझ्यासाठी झुरणं...

कसं विसरू मी,
तुझं ते मला शोधणं...

कसं विसरू मी,
तुझं मला लपून लपून बघून जाणं...

कसं विसरु मी,
तुझ्या आठवणींना...

कसं विसरु मी,
त्या अनमोल क्षणांना...

कसं विसरु मी,
तुझ्या जोर जोरात हसण्याला...

कसं विसरु मी,
तुझ्या गोड लाजण्याला...

कसं विसरु मी,
तुझ्या वेडेपणाला...

कसं विसरु मी,
तु मुरडलेल्या नाकाला...

कसं विसरु मी,
तुझ्या डोळ्यांना...

कसं विसरू मी,
त्या स्वप्नांना, जी स्वप्ने आपण एकत्र
पहिली...

कसं विसरू मी,
त्या तुटलेल्या स्वप्नांना...

कसं विसरु मी???

अजुनही सगळीकडे तुचं दिसतेसं...
तुझाचं भास होतो...
एकदाचं सांग ना गं...

कसं विसरु मी तुला???

#StillFighting
#DontGiveUp
#HopeForTheBest
#UvulSoMuch

1 comment: